नेटफ्लिक्सचा पहिला ओरिजीनल मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्ससोबतच बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधू चोप्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केलीय. ‘फायरब्रँड’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. येत्या २२ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर ‘फायरब्रँड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.<br />